HW Marathi
व्हिडीओ

Nira -devghar Damn and Pawar | बारामतीच्या पवारांनी दुष्काळी भागाचं पाणी पळवलं?

 निरा-देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय काल (19 फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगीकरण, कृषीपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल.

Related posts

Raksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच असतात !

Gauri Tilekar

Mangal Prabhat Lodha | मुख्यमंत्र्यांमध्ये भगवान श्रीकृष्णाची चतुरता !

Aditya Tripathi

Madhav Bhandari | राहुल गांधी खालच्या स्थराच राजकारण करतायत !

Atul Chavan