HW News Marathi
व्हिडीओ

Ayodhya Verdict | त्रिसदस्यीय समिती काढणार तोडगा

अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणात आज (८ मार्च) सुनावणीदरम्यान मध्यस्थी समितीची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी हा निर्णय दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार; Bhaskar Jadhav यांना खात्री

Chetan Kirdat

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्ताने Pankaja Munde यांनी दिलेल्या ‘सेवा संदेशा’ला उस्फुर्त प्रतिसाद

News Desk

महाराष्ट्रातील जनता निवडणूक कधी लागणार याची वाट पाहतेय! – Arvind Sawant

News Desk