HW News Marathi
व्हिडीओ

Nira-Devghar, Satara | नीरा-देवधरच्या पाण्यावरून उदयनराजेंचा पवार, रामराजेंना घरचा अहेर

गिऱीश महाजन यांनी आदेश काढून कृती करत नीरा डाव्या कालव्याचे बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश दीले आहे. आणि अखेर हे बारामतीला जाणारे हे बेकायदा पाणी बंद करण्यात आले आहे. यावर नीरा देवघर धरणातील पाणीवाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानपरिषदेचे सभापती राष्ट्रावादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा अहेर दीलाय. स्वयंघोषित भगिरथाने जाणीवपूर्वक या भागातील कालव्यांची कामे रखडवल्याने हे तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर चांगलीच टीका केलीय. #Baramati #SharadPawar #RanjitsinhMohite-Patil #ranjitsinhnaiknimbalkar Madha, #GirishMahajan #UdayanrajeBhosale

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आषाढी एकादशीला मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या हस्ते होणार पांडुरंगाची पूजा

Manasi Devkar

‘चंद्रकांतदादांचं ऐकावं लागेल,आम्ही मराठेही रस्त्यावर उतरू’ अजित पवारांचा इशारा !

News Desk

केंद्र सरकारच्या दडपशाही विरोधात Congress चे Sangamner मध्ये आंदोलन

News Desk