HW News Marathi
व्हिडीओ

#NirbhayaVerdict | निर्भयाच्या दोषींना २२ जानेवारीला मिळणार फाशी

राजधानी दिल्लीत 2012मधील निर्भया गँगरेपमुळे संपूर्ण देश हळहळला होता. अखेर या प्रकरणातील दोषींच्या फाशीच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने निर्भयाच्या चारही दोषींच्या डेथ वॉरंटला मंजूरी दिली आहे. तिहार जेलमध्ये 22 जानेवारी सकाळी 7 वाजता दोषींच्या शिक्षेवर अंमलबजावणी होणार असून त्यांना फाशी देण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ahmednagar चे ‘अहिल्यानगर’ नामांतर करण्याच्या मागणीवर Ajit Pawar यांचं उत्तर!

News Desk

Mumbaiचे माजी पोलीस आयुक्त Sanjay Pandey यांना CBI चा दणका

Manasi Devkar

मानखूर्दमध्ये शिंदे गटाच्या पहिल्या शाखेचं उद्धाटन

Seema Adhe