HW News Marathi
व्हिडीओ

Nitesh Rane | नितेश राणेंना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी..

उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना 23 जुलैपर्यंत न्यायलीयन कोठडी सुनावण्यातआली आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे नितेश राणे यांना आजच्यासह 14 रात्री न्यायलयीन कोठडीतच काढाव्या लागणार आहेत. दरम्यान याप्रकरणी नितेश राणे ओरोस जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करणार आहेत. याआधी कोर्टाने नितेश राणे यांच्यासह त्यांच्या 18 समर्थकांना पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र आता त्यांच्या पोलीस कोठडीत बदल करत न्यायलयीन कोठडीत सुनावली आहे. #NiteshRane #NarayanRane #maharashtraswabhimanparty

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंना आमदारकी मिळणार का ? राज्यपाल महाराष्ट्रात उत्तर प्रदेशचा ‘हा’पॅटर्न राबवणार?

News Desk

Ambika Soni यांना मुख्यमंत्री पद नको, तर Navjot Singh Sidhu म्हणतात मलाच मुख्यमंत्री करा!

News Desk

Ashok Chavan यांच्यासोबत झालेल्या भेटीवर Devendra Fadnavis यांनी दिले स्पष्टीकरण!

News Desk