HW News Marathi
व्हिडीओ

Ambika Soni यांना मुख्यमंत्री पद नको, तर Navjot Singh Sidhu म्हणतात मलाच मुख्यमंत्री करा!

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर, पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण? हे शोधण्याचं काम काँग्रेससाठी कठीण झालं आहे. मुख्यमंत्र्यांची खुर्ची आता जाट आणि हिंदू चेहऱ्यामध्ये अडकली आहे. एकिकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनीही मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा ठोकला आहे. यानंतर सिद्धूच्या गटात रस्सीखेच सुरू झाली आहे. तर दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी आज सकाळी पंजाबच्या मुख्यमंत्री म्हणून अंबिका सोनी यांचे नाव पुढे केलं होतं.पण अंबिका सोनी यांनी स्वतःला पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला असं समजतंय.

#AmbikaSoni #NavjotSinghSidhu #PunjabCongress #Punjab #Congress #AmarinderSingh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही, लेकिन…”; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

News Desk

Buldhana: धक्कादायक! गर्भवती मातांना अर्धवट ‘बेबी केअर किट’?

Manasi Devkar

“Maharashtra बंद ला पाठींबा न देणारे मूर्ख!” Sanjay Raut यांची बोचरी टीका

News Desk