HW News Marathi
व्हिडीओ

Nitin Gadkari BJP | मी दिल्लीत खुश,देवेंद्रजी महाराष्ट्र सांभाळतील !

भाजपा शिवसेना युतीला महाराष्ट्रातील जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे सरकार महायुतीचंच येणार हे उघड आहे. शिवसेनेशी चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्षांमधला तिढा लवकरात लवकर सुटेल अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर १०५ जागा जिंकल्याने मुख्यमंत्री भाजपाचाच होईल असाही विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री होतील असंही गडकरींनी स्पष्ट केलं. यावेळी गडकरींना तुम्ही मुख्यमंत्री होऊ शकता अशी चर्चा रंगली आहे असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की मला मी केंद्रात काम करतो आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.. #NitinGadkari #BJP #Sanjayraut #DevendraFadnavis #MaharashtraPoliticalCrisis #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

NCB विरुद्ध NCP, वादाला पुर्णविराम नाहीच?

News Desk

मुंबईतील ‘ब्लॅकआऊट’मागे चीनची चाल ? वृत्तानंतर अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट

News Desk

Kolhapur Mutton News | कोल्हापूरकरांचा जीव की प्राण ‘मटण’

swarit