HW News Marathi
व्हिडीओ

Nitin Gadkari यांनी BJP ला पुन्हा लगावले शालजोडे ! राजकारणी कशासाठी दु:खी याचं सांगितलं गुपित…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या सडेतोड वक्तव्यांसाठी अनेकदा चर्चेत येतात. आताही अशाच एका वक्तव्यावरून ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सोमवारी नितीन गडकरी राजस्थानच्या जयपूरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहचले यावेळी त्यांनी जाहीर कार्यक्रमात ‘मुख्यमंत्री’ पदाविषयी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय .नितीन गडकरी म्हणजे ‘ चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस’ असे अशोक चव्हाण म्हटले होते.आता या व्हिडाओच्या माध्यमातून नितीन गडकरी पुन्हा एकदा भाव खाउन गेले असं म्हणनं वावगं ठरणार नाही.

#NitinGadkari #AshokChavan #BJP #BJPMaharashtra #Rajasthan #Gujrat #Politics #VijayRupani #Seminar #ParliamentarySystems #Expectations #Jaipur #Gujarat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत Chhagan Bhujbal यांच मोठं वक्तव्य

News Desk

श्रद्धा वालेकर हत्येप्रकरणी लव्ह जिहादचा संबंध? दिल्ली पोलिसांनी शोध घ्यावा; राम कदमांची मागणी

News Desk

भाजपचा दांभिकपणा वेळोवेळी दिसून येतो !, पृथ्वीराज चव्हाणांचा निशाणा

News Desk