HW News Marathi
व्हिडीओ

Omraje Nimbalkar Shivsena | माझ्या भावाला न्याय मिळेल अन् ओमराजेंचे सत्य बाहेर येईल !

उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह 56 जणांविरुद्ध ढोकी पोलीस स्टेशनमध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप ढवळे (वय 59) यांनी १२ एप्रिल २०१९ रोजी शेतातील झाडास गळफास घेवून आत्महत्या केली होती. तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती , कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांच्या जमिन लिलावात काढली होती , या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray ED Case | ‘त्या’ स्वायत्त संस्था नव्हे भाजपच्या कार्यकर्त्या !

Gauri Tilekar

Sambhajiraje Bhosle Kolhapur | संभाजीराजे म्हणतात, ‘माझ मन कॉंग्रेसमध्ये’

Arati More

‘शौचालया’च्या गैरसोयीमुळे BJP च्या नगरसेविकांवर स्थानिकांनी केले आरोप

News Desk