HW News Marathi
व्हिडीओ

Sambhajiraje Bhosle Kolhapur | संभाजीराजे म्हणतात, ‘माझ मन कॉंग्रेसमध्ये’

मुंबईत मराठा समाजाच्या एका मेळाव्यात संभाजीराजे यांनी अप्रत्यक्षरित्या आपली नाराजी बोलून दाखवली. केलेले काम लोकांपर्यंत सांगण्यात कॉंग्रेस कमी पडली, ही वेळ अजूनही हातातून गेलेली नाही, या संभाजीराजे यांच्या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.त्यावर आपले वडील कॉंग्रेसमध्ये, लहान बंधूही कॉंग्रेसमध्येच आहेत, माझेही मन कुठे रूळते हे तुम्हाला ठाऊकआहेअसे सांगत त्यांनीआपली खदखदच व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार लोकांपर्यंत पोहचवणे ही माझी जबाबदारीआहे, असेही तेम्हणाले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते. खासदार संभाजीराजे यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलेली नाराजी ही कशासाठी? हा प्रश्‍न मात्र राजकीय क्षेत्रात चर्चेला आला आहे. #SambhajirajeBhosle #Kolhapur #BJP #BalsahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ

Chetan Kirdat

‘जनाब राऊत’ म्हणत Gopichand Padalkar यांचा Sanjay राऊत यांच्यावर निशाणा

News Desk

‘मनसेवाले टप्प्यात आणुन कार्यक्रम करतात’ जयंत पाटलांना मनसेचं प्रत्युत्तर !

News Desk