HW News Marathi
व्हिडीओ

Operation Lotus In Maharashtra | महाराष्ट्र भाजपचंसुद्धा ‘ऑपरेशन लोटसं’ ?

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केल्यानंतर राजकीय घडामोडींनी वेग आला आहे.त्यानंतर आता महाराष्ट्रातसुद्धा भाजपने शिवसेनेची बाजू घ्यायला सुरूवात केली आहे.त्यामुळे महाराष्ट्रा भाजपचंसुद्धा ‘ऑपरेशन लोटसं’ ? सुरू होणार का अशा चर्चा रंगु लागल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane यांची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी होणार का? Ulhas Bapat काय म्हणाले?

News Desk

सगळ्या सुरक्षा भेदून वानखेडेंची चौकशी होणार,रडीचा डाव बंद करा! Sanjay Raut यांचा इशारा

News Desk

माझ्या मृत्यू पश्चात पत्नीचे कुंकू पुसू नका; पतीचे प्रतिज्ञापत्र सादर

News Desk