HW News Marathi
व्हिडीओ

झारखंडच्या ‘ॲापरेशन लोटस’चं महाराष्ट्र कनेक्शन ! भाजपच्या मोठ्या नेत्यावर आरोप…

सध्या एका मोठ्या प्रकरणात चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव गोवलं जातय…ते आहे झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्यासंदर्भातलं. राज्य आणि देशाच्या राजकारणात एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसचे आघाडी सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार पाडण्याचं षडयंत्र रचल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. या तिन्ही आरोपींनी याबाबत धक्कादायक माहिती दिली आहे

#chandrashekharbawankule #bjp #JharkhandMuktiMorcha #MaharashtraPolitics #JMM #HemantSoren

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Namo TV | ऐन निवडणुकांच्या वेळी कसे आले ‘नमो’ टीव्ही चॅनल ? “

Atul Chavan

..तर Aditya Thackeray यांना महाराष्ट्रात फिरण्याचा हक्क नाही- दीपक केसरकर

News Desk

राज्यासाठी आदित्य ठाकरेंनी ठरवलेली ‘ElectricVehicle Policy‘आहे तरी काय?

News Desk