HW News Marathi
व्हिडीओ

पालिकेच्या आरोग्य सेविकांचे धरणे आंदोलन

महापालिकेच्या चार हजार आरोग्य सेविका आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. आझाद मैदानावरुन या आरोग्य सेविकांनी आंदोलन करत आपल्या मागण्या मांडल्या आहे. मुंबईत एकूण 204 आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रात जवळपास चार हजार आरोग्य सेविका काम करतात. त्यांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे महापलिका आरोग्य केंद्रावर मोठा परिणाम होउ शकतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

CM तयारी नसतानाही ग्रामपंचायतीत आमचा विजय! – Eknath Shinde

News Desk

“सत्तेपासून पैसा आणि पैश्यापासून पुन्हा सत्ता हे भाजपचे चक्र” – Nana Patole

News Desk

“…अन् बाकीचे राज्यमंत्री बिडीलाही मोहताज”; बीडमध्ये Abdul Sattar यांची जोरदार फटकेबाजी

News Desk