HW Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde And Amit shah | ‘पंकजाताईंना मुख्यमंत्री करा ‘ बीडकरांची मागणी..


बीड जिल्ह्यातील सावर घाट येथील संत भगवान बाबा यांच्या जन्म गावी तिसऱ्यांदा दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले , या दसऱ्या मेळाव्याचे मुख्य आकर्षण असलेल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह हे आले होते.
अमित शाह यांचे भाषण सुरू असतांना जनतेतुन नारे बाजी सुरू होती की पंकजा मुंडे सी एम या नावाची घोषणा सुरू होती, या घोषणेमुळे अमित शाह च्या भाषणात कोणाचे लक्षच राहिले नाही,नेमके जनतेच्या मनात काय याची माहिती घेतली आमच्या Hw च्या प्रतिनिधी सुकेशनी नाईकवाडे यांनी…#Pankaja Munde # Amit shah #ChiefMinisterOfmaharashtra #Beed #devendraFadnavis

Related posts

Sachin Sawant | भाजप सीबीआयचा ओपीनियन पोल सारखा वापर करत आहे !

Atul Chavan

Republic Day | संविधान निर्मितीचा रंजक इतिहास

Atul Chavan

Mood Maharashtra Baramati | बारामतीत राष्ट्रवादी-भाजप आमने-सामने

Arati More