HW Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde BJP | आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज व्हा !


गेली ७० वर्षे सत्तेत असतांना कॉंग्रेस – राष्ट्रवादीने धनगर आरक्षणावरून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली आहे.मात्र धनगर समाजासाठी आरक्षणाच्या दृष्टीने काहीच केले नाही.पण आम्ही ते करून दाखविले आहे याआधी आम्ही कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली होती. मात्र ती खरी केली आता राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी सज्ज व्हा, असे वक्तव्य राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले .

Related posts

Dhairyashil Mane-Shivsena | ‘खेळाडू आणि शेतकऱ्यांसाठी’ धैर्यशील मानेंचं लोकसभेतील पहिलं भाषण !

News Desk

राज्यात अखेर ‘या’ गोष्टींना परवानगी, सरकारकडून यादी जाहीर

Gauri Tilekar

साई कृपेने गडकरींची तब्येत ठणठणीत

News Desk