HW News Marathi
व्हिडीओ

“Beed च्या पालकमंत्र्यांना Parli बाहेर निर्णय घेण्याचा अधिकार आहे का?” Pankaja Munde

बीड च्या पालक मंत्र्यांना परळी मतदार संघाच्या बाहेर निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? पंकजा मुंडे चा सवाल. जोरदार पावसामुळे परळी तालुक्यातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांना मदत तर मिळालीच पाहिजे पण त्याचबरोबर जमिनीची माती देखील वाहून गेली आहे, त्याचीही विशेष नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे.

#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #KarunaSharma #MaharashtraRains #Parali

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ghatkopar मध्ये 7 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; 24 तासात आरोपी पोलिसांच्या ताब्यात

News Desk

फडणवीसांशी चर्चेनंतर भाजपमध्ये परतणार का? एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट !

News Desk

संजय राऊतांना जामीन मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

News Desk