HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde यांचा Dhananjay Munde यांच्यावर रोख? केलं बीडमध्ये चाललेल्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी बघण्याचं आवाहन!

शेतकऱ्यांनी अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा पण आता त्यांचेवर सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी आणि वेळीच मदत द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली त्याचबरोबर त्यांनी करूणा शर्मा प्रकरणावर अप्रत्यक्षरित्या भाष्य केलं आहे.

#PankajaMunde #DhananjayMunde #KarunaSharama #Beed #MaharashtraRains

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिंदे गट शिवसेनेचं चिन्ह गोठवणार?, Manisha Kayande म्हणाल्या…

Chetan Kirdat

Kolhapur Mutton News | कोल्हापूरकरांचा जीव की प्राण ‘मटण’

swarit

आताचं राजकारण ३६० अंशात बदललं; Supriya Sule यांनी सांगितला शरद पवारांचा तो किस्सा

Manasi Devkar