HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा आणि धनंजय मुंडेमधील कटुता संपली ?परळीत ‘अशी’ झाली भाजप -राष्ट्रवादीची युती !

गेल्या काही वर्षांत राजकीय मैदानात एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणारे मुंडेंचे कार्यकर्ते चक्क एकत्र येण्याचा चमत्कार घडला आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहीण भावंडांमधून विस्तवही जात नव्हता. पण आता मात्र ही कटुता कमी होत असल्याचा प्रत्यय येतो आहे. मुंडे बंधू-भगिनींच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत परळी पंचायत समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठरवा मांडला आणि तो मंजूरही करून घेतला. या वेळी भाजपच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते धावून आल्यानं आश्चर्य व्यक्त हो आहे.

#PankajaMunde #DhananjayMunde #Beed #Parli #NCP #BJP #UjjwalaGitte #BabanGitte #DevendraFadnavis #SharadPawar #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटलो पण…;- Hitendra Thakur

News Desk

“ST विलीनीकरणाची मागणी उद्या सभागृहात करणार”; Chandrakant Patil यांचं सरकारला आव्हान

News Desk

१५ ॲागस्टपासून MumbaiLocal सुरू,UddhavThackeray यांची घोषणा! प्रवास कोण करू शकतं?

News Desk