HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

खडसेंनी भाजप सोडल्यानंतर पंकजा मुंडेंची Exclusive मुलाखत !

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर एच.डब्ल्यू. मराठीने पंकजा मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे. खडसेंसारख्या ज्येष्ठ आणि आपल्या निकटवर्तीय नेत्याने पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंकजांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलीये ? पाहूया
#PankajaMunde #EknathKhadse #DevendraFadnavis #UddhavThackeray #BJP #Beed #Maharashtra #ChandrakantPatil

Related posts

खडसेंच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला फायदा की फटका ? भाजप-शिवसेना-काँग्रेसचं काय?

News Desk

Rupali Thombre-Patil | मनसे औरंगाबादचं संभाजीनगर करणार की नाही हे कळेलचं …

Arati More

NCP- Smita Patil| मावळमधून स्मिता पाटील निवडणूक लढवणार ?

News Desk