HW News Marathi
व्हिडीओ

‘ही’ खडसेंची राजकीय आत्महत्याच, एकही आमदार त्यांच्यासोबत जाणार नाही !

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्यानंतर भाजपसह मित्र पक्षांच्या नेत्यांकडूनही विविध भूमिका येताना पाहायला मिळत आहेत. खडसेंसारखा इतका ज्येष्ठ नेता पक्ष सोडत असेल तर ते आपल्यासोबत आणखी किती जणांना घेऊन जाणार ? याबाबत साहजिकच मोठी चर्चा आहे. खडसेंसोबत भाजपचे १५-१६ आमदार फुटतील अशी चर्चा असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवलेंचं नेमकं काय म्हणणं आहे ? पाहूया
#EknathKhadse #PravinDarekar #RamdasAthawale #Maharashtra #BJP #NCP #SharadPawar #JayantPatil #DevendraFadnavis #ChandrakantPatil
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Chitra Vagh, Shivendraraje , Sangram Jagtap | भाजपमध्ये जाण्यास कारण की ….

swarit

KolhapurFlood | मुक्या जीवासाठी माणुसकी ..!

Arati More

भीमाशंकर भगवान त्यांना चांगले विचार आणि सद्धबुद्धी देओ!,Mungantiwar यांची गृहमंत्र्यांसाठी प्रार्थना

News Desk