HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

“दुर्दैवाने ! धनंजय मुंडेंचं प्रकरण मागे पाडलं गेलं, बोलण्यात अर्थच नाही”, पंकजांची खंत

बीड जिल्हा बँक प्रकरणी घेतलेली राज्यपालांची भेट, जळगाव महिला वसतिगृहातील धक्कादायक प्रकार, औरंगाबादमधील कोव्हिड पॉझिटिव्ह महिलेसोबत डॉक्टरांनी केलेला संतापजनक प्रकार, महाविकासआघाडी सरकारचे निर्णय, महिला सुरक्षेचा मुद्दा आणि मंत्री धनंजय मुंडे प्रकरण या सर्व मुद्द्यांवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी HW मराठीशी बातचीत केली आहे.
#PankajaMunde #DhananjayMunde #SharadPawar #AjitPawar #RapeCase #RenuSharma #KarunaSharma #DevendraFadnavis #ChandrakantPatil #ChitraWagh

Related posts

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणु शर्माने भाजप,मनसे नेत्यांनाही ट्रॅप केलं! मोठा ट्विस्ट…

News Desk

Maharashtra Budget 2019 | फडणवीस सरकारने केला घोषणांचा पाऊस

News Desk

Buldhana – Rashtriy Samaj Paksh | रासप युतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाही..

Arati More