HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

बाळासाहेब असते तर संजय राठोडांची हकालपट्टी केली असती! पण उद्धव ठाकरे…

संजय राठोड प्रकरणात ठाकरे सरकार सध्या संजय राठोड यांची बाजू घेत आहेत त्यामुळे हे प्रकरण सीबीआयच्या हवाली देण्यात यावे असे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केले आहे.तसेच आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी संजय राठोड यांची हकालपट्टी केली असती असा निशाणा त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर साधला आहे.

#SanjayRathod #BalasahebThackeray #VinayakMete #UddhavThackeray #Shivsena #PoojaChavan #Beed #DhananjayMunde #MahaVikasAaghadi

Related posts

Eknath Khadse| “सभागृहातला मी सर्वात भ्रष्ट आमदार” – खडसे विधानसधेत भावनिक..

Arati More

अजित पवारांचा मास्टरस्ट्रोक ! राज्यपालांची तक्रार केली थेट मोदींकडे…

News Desk

HW Exclusive :बहुतांश लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, रिपोर्ट पॉझिटिव्ह, IMAच्या अध्यक्षांनी सांगितले कारण

News Desk