HW News Marathi
व्हिडीओ

दसरा मेळाव्यात Pankaja Munde यांच्या निशाण्यावर कोण असणार?

बीडमध्ये उद्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यात पंकजांच्या निशाण्यावर कोण असणार? त्या दसरा मेळाव्यात काय बोलणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन जारी केला आहे.

#PankajaMunde #Bhagwangadh #BJP #Maharashtra #BJPMaharashtra #GopinathGadh #Beed #DhananjayMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LockdownIndia | तज्ञांच्या मते देशात ४९ दिवसांचा लॉकडाऊन आवश्यक, केंद्राचा निर्णय काय ?

Gauri Tilekar

“Chhatrapati Sambhaji Maharaj ‘धर्मवीर’ नाहीत,तर…” अजित पवारांच्या विधानावरून वाद

News Desk

“तुम्हाला जमत नसेल तर आम्हाला सांगा..”,ठाकरे सरकारला न्यायालयाने खडसावलं!

News Desk