HW News Marathi
व्हिडीओ

गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्ताने Pankaja Munde यांनी दिलेल्या ‘सेवा संदेशा’ला उस्फुर्त प्रतिसाद

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या दरवर्षी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी १२ डिसेंबर रोजी एक संकल्प करत असतात. यंदाही त्यांनी एक आगळा वेगळा संकल्प केला आहे. तो संकल्प ऊसतोड कामगार, कष्टकरी आणि वंचितांच्या सेवेचा आहे. याबाबत त्यांनी स्वत: त्यांच्या फेसबुकवर यासंदर्भात व्हिडीओ शेअर करून त्यांना मानणाऱ्या वर्गाला आवाहन केले आहे.

#PankajaMunde #GopinathMunde #Beed #BeedPolitics #Maharashtra #12December #December12

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आई मुख्यमंत्री साहेबांना नेहमी सांगत असते की…”; Aaditya Thackeray यांनी सांगितली खास गोष्ट

News Desk

ऑडिओ क्लिपवरून मंत्र्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो ? कायदा काय सांगतो ?

News Desk

Drought in Maharashtra | “दुष्काळयुग ” एक दाहक वास्तव ..!

Arati More