HW News Marathi
व्हिडीओ

ऑडिओ क्लिपवरून मंत्र्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो ? कायदा काय सांगतो ?

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात अनेक ॲाडीओ क्लीप्स समोर आल्या आहेत मात्र त्याच्या आधारे गुन्हा दाखल होऊ शकतो का ? कायदा काय सांगतो या संदर्भात वकील असीम सरोदे यांनी अत्यंत महत्वाची माहीती दिली आहे.

#PoojaChavan #Suicide #Shivsena #Maharashtra #Pune #Bjp #DevendraFadnavis #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहणाऱ्या,स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसमध्ये पडली वादाची ठिणगी!

News Desk

महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावाखाली दंगल भडकवण्याचा प्रयत्न; गृहमंत्री Dilip Walse Patil यांचा आरोप

News Desk

फडणवीसांशी चर्चेनंतर भाजपमध्ये परतणार का? एकनाथ खडसेंनी केला मोठा गौप्यस्फोट !

News Desk