HW News Marathi
व्हिडीओ

Bhagwat karad येताच Pankaja Munde समर्थकांनी सुरु केला राडा…

केंद्रीय मंत्रिमंडळात मुंडे भगिनींना स्थान न दिल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती. त्यात ज्यांना स्थान मिळाल त्या भागवत कराडांवर ही नाराजी आहे अस बोललं दात होतं.कराडांची महाराष्ट्रातील जनआशीर्वाद यात्रा ही पंकजा मुंडे यांची नाराजी दूर करण्यासाठी गोपीनाथ गडावरून निघत असल्याची चर्चा सुरू होती .या अनुषंगाने कराड हे आज पंकजा मुंडेंच्या घरी दाखल झाले होते. तिथून पुढे ते मंदिराच्या दिशेने जाणार आहेत.

#PankajaMunde #BhagwatKarad #जनआशीर्वादयात्रा #Gopinathgadh #Beed #MaharashtraPolitics #BJP #JanAshirwadYatra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Rahul Gandhi | काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी कुणीही घेतली नाही !

News Desk

विधानभवनावर धडकणार शेतकऱ्यांचे लाल वादळ; उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Chetan Kirdat

धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रेणु शर्माने भाजप,मनसे नेत्यांनाही ट्रॅप केलं! मोठा ट्विस्ट…

News Desk