HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde Uncut । पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण.

मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही, पण मला कोणतंही पद मिळू नये म्हणून कुणी प्रयत्न करतेय का? पक्ष कोणाच्या मालकीचा नसतो, मला कोअर कमिटीतून मुक्त करा, असं आवाहनच पंकजा मुंडेंनी भाजपा नेतृत्वाकडे केलं आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे बोलत होत्या. जर पदाच्या हव्यासापायी आरोप होत असतील, तर मी कोअर कमिटीतून मुक्ती मागते, अशी आक्रमक भूमिका पंकजा मुंडेंनी मांडली आहे. पंकजा मुंडेंनी नाव न घेता भाजपा नेतृत्वावर निशाणा साधला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Political Crisis | राज्यातील सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत बैठकांचे सत्र सुरु

Gauri Tilekar

हरहुन्नरी आणि सर्वांना हवा असा वाटणारा सहकारी आज आम्ही गमावला – Ajit Pawar

News Desk

Hingoli Fireburst NCP | हिंगोली शहरामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जाळपोळ

Arati More