HW News Marathi
व्हिडीओ

Pankaja Munde,Narendra Modi |परळीमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा.पंकजा मुंडेंचें शक्तीप्रदर्शन..

राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर येऊन ठेपल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तर, काही ठिकाणी युतीमध्ये आपसातच तुंबळ सुरू आहे. परळीमध्ये आज अमित शहांनंतर पंतप्रधान मोदींची सभा घेण्यात पंकजा मुंडे यांनी यश आले आहे. #PankajaMunde #BJP #NarendraModi #370 #Amitshah

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आनंदी बालपणासाठी क्रायचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

swarit

मंदिरं सुरु करण्यासाठी BJP ने राज्यात केला घंटानाद!’

News Desk

BJP On Uddhav Thackeray | सध्या गुन्हे मागे घेण्याचा हंगाम, दाऊदलाही क्लीनचीट मिळेल !

Gauri Tilekar