HW News Marathi
व्हिडीओ

परमबीरसिंहांचा पगार रोखला!; ठाकरे सरकारकडून हालचालींना वेग

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा कुठेही ठावठिकाणा नाहीय, ते बेपत्ता आहेत. समन्स बजावून देखील ते अद्याप समोर आले नाहीत. त्यामुळे ते बेपत्ता असल्याचा निष्कर्ष राज्य सरकारने काहीच दिवसांपूर्वी न्यायालयासमोर मांडला होता आणि आता परमबीर सिंह यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाईसाठी राज्य सरकारने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. ते कसं? या कारवाया कोणत्या? जाणून घेऊया

#ParambirSingh #UddhavThackeray #AnilDeshmukh #CMOMaharashtra #MaharashtraPolitics #NCP #NCB #ThackerayGovernment #MVA #BJP #SachinVaze #MansukhHiren

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“केंद्र सरकारकडे राज्य सरकारची कोणतीही थकबाकी नाही”, Bhagwat Karad यांचा दावा

News Desk

प्रकृतीच्या कारणास्तव Navneet Rana लीलावती रुग्णालयात; वकिलांची माहिती

News Desk

उदयनराजे राजीनामा देणार?, एका वाक्यात मोठं विधान

News Desk