HW Marathi
व्हिडीओ

मंत्री धनंजय मुंडेंच्या ‘त्या’ प्रकरणाविषयी परळीकरांना काय वाटतं ? जाणून घ्या

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी उघड झाल्याने कालपासूनच खरंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि महाविकासआघाडीत खळबळ उडाली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे. पहिल्या बायकोपासूनची तीन मुले आणि करुणापासून झालेली दोन मुले अशी पाच मुले असल्याचं मुंडे यांनी स्वत:च कबूल केलं आहे. २ पेक्षा अधिक अपत्य असल्यास कायदेशीररित्या निवडणूक लढवण्यास मनाई असताना मुंडे यांना ५ मुले असल्याचं उघड झाल्याने त्यांची आमदारकीही धोक्यात आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. दरम्यान, याबाबत आम्ही ऍड असीम सरोदे जेष्ठ कायदेतज्ज्ञ व संविधान विश्लेषक आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी बातचीत केलीये जाणून घेऊया अधिक माहिती

#DhananjayMunde #SharadPawar #RenuSharma #KarunaSharma #Beed #Parli #NCP #UddhavThackeray #MahaVikasAghadi

Related posts

Jitendra Awhad | ‘मोदी स्टंटमॅन’ सस्पेन्स पिक्चर चालू !

Gauri Tilekar

Sadabhau Khot and Swabhimani | -‘सदाभाऊंच्या’ सभेत ‘स्वाभिमानीचा’ राडा..

Arati More

Pulwama attack | लष्कराकडून दहशतवाद्यांचा खात्मा!

News Desk