HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्री भाजपला अडचणीत आणणार? डेलकरांच्या आत्महत्येचीही चौकशी होणार

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजकारण पेटलं होतं. मोठ्या गदारोळानंतर अखेर मंत्री संजय राठोड यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आपला राजीनामा दिला. त्यानंतर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्ये प्रकरणी बोलताना भाजपचीही कोंडी केलीय. मंत्री मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भाजपला आता थेट कडक इशारा दिलाय. नेमके प्रकरण काय ? पाहूया

#UddhavThackeray #DevendraFadnavis #MohanDelkar #ChandrakantPatil #BJP #Maharashtra #MVA #SharadPawar #AmitShah #Anil Deshmukh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut हा आजच्या राजकारणात जोकर – Narayan Rane

News Desk

शेवटी तो बापच… मुलीची पाठवणी करताना Sanjay Raut भावुक

News Desk

२४ महिन्यांत १००० कोटींचा घोटाळा?; Yashwant Jadhav आणि Yamini Jadhav मोठ्या अडचणीत

News Desk