HW News Marathi
व्हिडीओ

पार्थ पवार मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार !

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सध्या राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार चर्चा करत असून दोनच दिवसांपूर्वी बैठकही पार पडली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी आता मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं आहे. सरकारनं मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर हालचाली कराव्यात अशी विनंतीसुद्धा पार्थ पवार यांनी केली आहे.

#ParthPawar #SharadPawar #MarathaReservation #Maharashtra #mumbai #UddhavThackeray #NCP #Shivsena #MahavikasAghadi #SambhajirajeChhatrapati
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“ब्राझीलचा शिवसैनिक “

News Desk

Nira -devghar Damn and Pawar | बारामतीच्या पवारांनी दुष्काळी भागाचं पाणी पळवलं?

Arati More

ह्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; Atul Bhatkhalkar यांची टीका

News Desk