HW News Marathi
व्हिडीओ

ह्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले; Atul Bhatkhalkar यांची टीका

शिवसेनेचे नेते सुनील राउत यांनी भर सभेत अपशब्दाचा वापर करून भाजप नेत्यांना शिवी दिली होती. तर ह्यावर भाजप कडून आता टीका केली जाते. हे मराठीशी बोलताना भाजल चे नेते अतुल भातखळकर यांनी भाष्य केल. दरम्यान ते म्हणाले, शिवसेनेची ही प्रथा आहे शिवीगाळ करण्याची ह्या आधी संजय राउत यांनी देखील पत्रकात परिषदेमध्ये अश्यच शब्दांचा वापर केला होता.

#AtulBhatkhalkar #SunilRaut #Shivsena #BJP #SanjayRaut #VidhanSabha

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nitesh Rane यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम!

News Desk

सिंदखेडमध्ये उभारला जातोय जपानचा ‘मियावाकी प्रकल्प’

News Desk

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या ‘त्या’ कार मालकाचा संशयास्पद मृत्यू, फडणवीसांचा गंभीर आरोप

News Desk