HW News Marathi
व्हिडीओ

‘शौचालया’च्या गैरसोयीमुळे BJP च्या नगरसेविकांवर स्थानिकांनी केले आरोप

येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्शवभूमीवर आम्ही प्रत्येक वॉर्ड मध्ये जाणून त्या वॉर्ड ची परिस्थीत जाणून घेणार आहोत… तर आज आम्ही वॉर्ड नंबर १४४ येथे पोहचलं होतो त्या वर्दरच्या नगरसेविका आहेत अनिता पांचाल आहेत. त्याच्या आधी त्यांचे मिस्टर माझी नगरसेवक होते. वॉर्ड मध्ये राहणाऱ्या रहागरिकांची सौचालय मुळे समस्या होत आहेत . गेले कित्येक वर्षापासन त्यांच्या इथे शौचालय ची सोय नाही अशी खंत त्यांनीं व्यक्त केली. त्याच बरोबर देवनार गाव मध्ये राहणाऱ्या नागरिकांशीदेखिल आम्ही संवाद साधला त्यांनी अस म्हटलं की आमच्या नगरसेविका खूप काम करतात आमची अशी इच्छा आहे की आगामी निवडणुकी मध्ये त्यांचंच विजय व्याव अस मत त्यांनीं व्यक्त केला.

#Ward144 #Govandi #Deonar #Ashoknagar #BJP #AnitaPanchal #Mumbai #BMCElections

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena Leader On Ashish Shelar | आशिष शेलारांचा तोल जातोय !, शिवसेना नेत्यांची टीका

Gauri Tilekar

Prakash Ambedkar VBA | आता आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नाही !

Gauri Tilekar

विभास साठेंचा ‘मनसुख हिरेन’ होऊ नये;Anil Parab यांच्यावरील कारवाईनंतर Kirit Somaiya यांची मागणी

News Desk