HW News Marathi
व्हिडीओ

विभास साठेंचा ‘मनसुख हिरेन’ होऊ नये;Anil Parab यांच्यावरील कारवाईनंतर Kirit Somaiya यांची मागणी

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली. यामध्ये दापोलीतील साई रिसॉर्टची कथित विक्री अनिल परब यांना करणारे विभास साठे यांच्या निवासस्थान आणि कार्यालयाचाही यात समावेश होता. मात्र ही कारवाई सुरू झाल्यानंतर आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर या प्रकरणातील व्यावसायिक विभास साठे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी आता किरीट सोमय्या यांनी केली आहे.

#KiritSomaiya #AnilParab #BJPShivSena #ED #Dapoli #SaiResort #VibhasSathe #SadanandKadam #IllegalConstruction #MansukhHiren #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्री दिपक केसरकर यांची पत्रकार परिषद

News Desk

Parambir Singh यांचा मोठा खुलासा, ऐकीव माहितीवर Anil Deshmukh यांच्यावर आरोप

News Desk

“Babasaheb Ambedkar आज असते तर…”; OBC आरक्षणाच्या मुद्यावर Prakash Shendge यांची प्रतिक्रिया

News Desk