HW News Marathi
व्हिडीओ

शेतकऱ्यांना गांजाची शेती करण्याची परवानगी द्यावी; सर्व सामान्यांची प्रतिक्रिया

“वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या

दृष्टीकोनातून राज्य सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. जे सुपर मार्केट १ हजार स्वेअर फुटांच्यावर आहेत तिथं एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला सरकारनं मुभा दिली आहे.मात्र सरकारच्या या निर्णयावर भाजप ने तर विरोध दर्शवला आहे पण स्थानिक लोकांनी सुद्धा या निर्णयाकडे पाठ फिरवली आहे.

#UddhavThackeray #SuperMarket #Maharashtra #Wine #BJP #Mumbai #BJPShivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी धनंजय मुंडे आणि आता….चित्रा वाघ यांनी मुंडेंवर काय आरोप केले ?

News Desk

Udayanraje Bhosle ,Narendra Modi | पंतप्रधान जेव्हा उदयनराजेंच कौतुक करतात….

Arati More

ठाकरे सरकारने गेल्या वर्षभरात घेतले ‘हे’ महत्त्वपूर्ण निर्णय

News Desk