HW News Marathi
व्हिडीओ

पेट्रोल-डिझेलमध्ये दरवाढ कायम

भाजपाच्या काळात वाढत असलेल्या महागाईला विरोध करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी १० सप्टेंबर रोजी देशभरात बंदची हाक दिली. देशभऱातली २१ प्रादेशिक पक्षांनी या बंदला पाठिंबा देत बंदमध्ये सहभागी घेतला. परंतु ज्या इंधन दरवाढीसाठी हा बंद पुकारण्यात आला, त्या बंदचा दरवाढीवर मात्र कोणाताही परिणाम झालेला नाहीये

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad यांना जामीन मंजूर

Chetan Kirdat

Kirit Somaiya यांनी आरोप केलेले नेते आज BJP मध्ये आहेत

News Desk

Corona Update | महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला ..

Arati More