HW News Marathi
व्हिडीओ

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादित Uddhav Thackeray, तर PM Narendra Modi यांची घसरली लोकप्रियता…

देशात गेल्या २ वर्षात अनेक महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे, दुसरीकडे कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र देशात पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव गेला. या विविध घटनांमध्ये एका सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यावरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे. फक्त २४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली. इंडिया टूडे मूड ऑफ द नेशन पोलने हे सर्वेक्षण केले आहे.

#IndiaToday #NarendraModi #UddhavThackeray #Covid19 #YogiAdityanath #MamataBanerjee #MoodOfTheNation #MOTNSurvey2021 #ChiefMinister #MKStalin #RahulGandhi #BestCM

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडेच बीडच्या पालकमंत्री व्हाव्या, Pritam Munde यांनी व्यक्त केली इच्छा

News Desk

#Loksabha2019 :Know Your ‘Neta’, Yavatmal–Washim | यवतमाळ-वाशिम मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Sanjay Kakde On Rajyasabha | मला दिल्लीत इंटरेस्ट नव्हताचं,काकडेंचा राज्यसभेबाबत यु-टर्न!

Arati More