HW News Marathi
व्हिडीओ

हल्लेखोर रेतीतस्करांसोबत पोलीसांची जंगी Party

भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर बुधवारी पहाटे ३.३० वाजता १५ ते २० रेती तस्कारांनी हल्ला केला होता. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. पवनी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले. मात्र हल्ला करणा-या रेती तस्कारांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांची चक्क आरोपी रेती तस्कारांसोबत जंगी पार्टी चा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका ढाब्यावर पार्टी सुरू असून पोलीस आपल्या कर्तृत्वाचा पाढा तस्कांरासमोर वाचत आहे.आपण कशी मदत करतो हे तुम्हाल तर माहितच आहे. तुमसरमध्ये आरोपींची नावे उडवून टाकली होती. हे तर काहीच नाही, किरकोळ बाब आहे, असे सांगत थेट आयजींचे नाव घेतो

#Bhandara #Crime #Maharashtra #MaharashtraPolice #PauniPoliceStation #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…त्यांनी घेतले ५० खोके मग आम्हाला का ३००” पैठणच्या सभेवरून, Varun Sardesai यांचा टोला

News Desk

NCPकडून ShivSena ला संपवण्याचा प्रयत्न; Sujay Vikhe Patil यांचा आरोप

News Desk

बावनकुळेंनी भारी काम केलं म्हणूनच विधानसभेला तिकीट कापलं काय ?

News Desk