HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra मधल्या महिला नेत्यांची संतप्त प्रतिक्रीया! Sakinaka बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला

गृहमंत्र्यांसोबत बोलणं झालं आहे…कायदे बादलले तरी मानसिकता बदलंणं जवळ जवळ असक्य आहे का काय असं वाटतंय…घरातले संस्कार महत्वाचे आहेत, पुन्हा एकदा निर्भया घडल्यानंतर आपण जागे हामार आहोत का ? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केलाय.. गुन्हेगारी करणा-या या लोकांना सरकार नावाच्या गोष्टीचा काही धाकच राहिला नसल्यांचं मत श्वेता महाले यांनी मांडलंय अशा घटना लपवून न ठेवता तात्काळ सांगितल्या गेल्या पहिजेत, मी एक आई म्हणून या घटनेकडे बघते आहे….

#Sakinaka #RupaliChakankar #SanpadaRapecase #Nirbhaya #Maharashtra #YashomatiThakur #TruptiDesai #ShwetaMahale #RapeCase #Mumbai #SakinakaRapeCase

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PM Cares Fund मध्ये पैसे येतात कुठून, जातात कुठे? Audit गायब?

News Desk

पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांचा Sanjay Rathod यांना मोठा धक्का!

Seema Adhe

घटनापीठ म्हणजे काय?, ShivSena कुणाची? गुरुवारी ठरणार

Manasi Devkar