HW News Marathi
व्हिडीओ

Politicians Poll : Elections 2019

देशात यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पार पडले आहेत. २३ मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागेल. दरम्यान, एच.डब्ल्यू.न्यूज नेटवर्कने यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. सामान्य मतदारांव्यतिरिक्त थेट राजकीय पक्षांसाठी काम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून माहिती मिळवत या निवडणुकांच्या संभाव्य निर्णयाचा अभ्यास केला. यात बड्या राजकीय नेत्यांचा नाही तर सतत सामान्य लोकांच्या सहवासात असणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. म्हणूनच, आम्ही याला “पॉलिटिशन्स पोल” असे संबोधत आहोत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील ग्राऊंड रिऍलिटी जाणून घेण्यासाठी आम्हाला या प्रयोगाची मोठी मदत झाली. #Elections2019 #exitpoll2019 #politician’spoll #NDA #UPA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Gulabrao Patil आणि Sanjay Raut आमने-सामने !

News Desk

Shelar यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून Pawar आणि Raut यांची प्रतिक्रिया

News Desk

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? शरद पवार,राज ठाकरे ते संजय राऊत !

News Desk