HW News Marathi
व्हिडीओ

‘पूजा चव्हाण आणि अरूण राठोड एकमेकांना ओळखत नाहीत ‘अरूणच्या आईचा धक्कादायक दावा !

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब ही घटना घडल्यानंतर गावातून गायब होते. मात्र, आता काही दिवसानंतर अरुण राठोड यांचं कुटुंब गावात आलं आहे. अरुण यांच कुटुंब गावात परत आलं असलं तरी त्यांच्यासोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. धक्कादायक बाब म्हणजे अरुणच्या घरी लाखो रुपयांची चोरी झाली आहे. दरम्यान,अरुण राठोड यांचं कुटुंब पुन्हा गावात आल्याने त्यांच्याशी एच.डबल्यू मराठीच्या आमच्या प्रतिनिधी सुकेशनी नाईकवाडे यांनी बातचीत केली.

#PoojaChavan #SanjayRathod #PoojaChavanSuicide #ArunRathod #Beed #Maharashtra #UddhavThackeray #MahaVikasAaghadi #BJP #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारती पवारांनी नाशिकला दिल्लीत मिळवून दिला मान! कोण आहेत भारती पवार?

News Desk

अखेर परमबीर सिंग यांची उचलबांगडी, हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

News Desk

INS Vikrant घोटाळ्याप्रकरणी SIT नेमण्यात यावी; सैनिक फेडरेशनची पोलीस आयुक्त संजय पांडेंकडे मागणी

News Desk