“स्वत: शेण खाऊन समाजाला वेठीस धरण्याचा नवा ट्रेण्ड सध्या राजकारणात आला आहे. मात्र संजय राठोड हा पूजा चव्हाणचा (Pooja Chavan suicide) हत्यारा आहे, त्याच्या मुसक्या आवळायलाच हव्यात, असा हल्लाबोल भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Chitra Wagh) यांनी केला. गुन्हेगाराला जात-पात नसते. महाविकास आघाडीचे नेते म्हणत होते संजय राठोड आमच्या संपर्कात आहे. मात्र संजय राठोडांनी मंत्र्यांशी संपर्क करण्याऐवजी पोलिसांशी संपर्का का केला नाही? असा सवालही चित्रा वाघ यांनी केला. #poojachavan #sanjayrathod #shivsena #chitrawagh #bjp #mahavikasaghadi #uddhavthackeray