HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Aambedkar and BJP | भाजपकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची ऑफर ..

लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपची बी टीम म्हणून सातत्याने टीका होत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भाजपकडून मोठी संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी देण्याची ऑफर देण्यात आली आहे.#PrakashAambedkar #BJP #B-Team #Congress #VBA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकार अडीच वर्ष चालणार, संजय शिरसाट नाराज नाही- मंत्री रावसाहेब दानवे

News Desk

Supriya Sule यांच्या ‘त्या’ विधानावरून Nilesh Rane यांची टीका!

News Desk

Agnipath योजनेवर महाराष्ट्रतील तरुणांमध्ये आक्रोश

News Desk