HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Aambedkar And Owaisi | वंचित बहुजन आघाडी ही भाजपची “टीम बी ” ?

युती आणि आघाडी यांच्यासोबतचं एका युतीकडे सध्या सर्वांच लक्ष आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी. प्रकाश आंबेडकर यांनी असदुद्दीन ओवैसी यांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केलीये. त्यांची युती म्हणजे बदलत्या राजकीय चौकटीत छोट्या पक्षांना मिळणार्‍या संधीचं उदाहरण आहे.पण अशा प्रकारची युती करून ते प्रस्थापित सत्तेला उलथवु आहेत कि जी विरोधकांची फळी आहे तिला कमकुवत करत आहेत ? हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थितीत राहतो. #PrakashAambedkar #Asaduddin Owaisi #AIMIM #BharipaBahujanMahasangh #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला सरकराच्या ‘या’ निर्णयाचा विरोध !

News Desk

Congress ला गृहीत धरणं आघाडी सरकाला भोगावं लागणार; Bhai Jagtap यांचा Shivsena आणि NCP वर हल्लाबोल

News Desk

Ajit Pawar का भडकले? Raju Shetti यांच्या आमदारकीबाबत काय गौप्यस्फोट केला?

News Desk