HW News Marathi
व्हिडीओ

अरेरावी करायला तुम्हाला राज्य दिलेलं नाही!; ST कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून भडकले Raj Thackeray

“ST कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्याची गरज असून कर्मचाऱ्यांसोबत अरेरावीची भाषा करणे योग्य नाही. जर एक लाख कर्मचारी अंगावर आले तर काय कराल?,” असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

#RajThackeray #UddhavThackeray #AnilParab #MSRTC #MSRTCEmployees #MVA #BJP #MVAGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी आणि माझी पडली होती गाठ, त्याला वर्ष झाली आता पुर्ण आठ!; Athawale यांनी Modi यांचे केले अभिनंदन

News Desk

थोरातांचा वाढदिवस अन् पक्षात धुमाकूळ!!

Manasi Devkar

संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत ५ सप्टेंबरपर्यंत वाढ

Chetan Kirdat