HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Aambedkar Exclusive | प्रकाश आंबेडकर एक्सक्लुझिव!

भारिप बहुजन संघाचे प्रकाश आंबेडकर यांची एक्सक्लुझिवमुलाखत. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचं अपेंडिक्स आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणजे शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचा धसका घेऊनच निवडणुकीतून माघार घेतली आहे असा घणाघात केला आहे. हि निवडणूक कुटुंबशाहीच्या विरोधात आहे आणि सर्वसामान्य जनतेची आहे असा मत सुद्धा त्यांनी व्यक्त केल आहे. #PrakashAambedkar #VanchiBahujanaaghadi #Sushilkumarshinde #Loksabha2019

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Udayanraje Bhosale | मी हातात बांगड्या भरल्या नाहीत | उदयनराजे भोसले

News Desk

Aditya Thackeray And Ajit Pawar | आदित्य ठाकरे कॅबिनेटमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री..

Arati More

Devendra Fadnavis ,Anil Shidore, MNS | मराठी शिकविणे बंधनकारक, अमलबजावणी महत्वाची

News Desk