HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Aambedkar |’कॉंग्रेस बिनडोकं,मी वन मॅन आर्मी’ – प्रकाश आंबेडकर

ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असा दावा हा निवडणूक आयोग आणि सुप्रीमकोर्टाने आणि उच्च न्यायालयाने केला आहे .एका फॉरेन्सिक लॅब मध्ये याबाबत तपासणी केली आणि त्या आधारे असा दावा केला गेला आहे

22 पक्ष जेंव्हा सुप्रीम कोर्टात गेले तेंव्हा देखील सर्वोच न्यायालयात निवडणूक आयोगाने सांगितले आहे की अश्या प्रकारे ईव्हीएम मध्ये घोळ करता येत नाही.परंतु तरीसुद्धा घोळ कसा झाला हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.एमआयएम ने जी 100 जागांची मागणी आहे ती पेरली गेली आहे अशी त्यांची काही मागणी नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॉंग्रेस बिनडोक आहे असंसुद्धा त्यांनी म्हटलं आहे. #PrakashAambedkar #VBA #Congress #MIM

अधिवेशनात माझी आणि ओवेसी यांची बैठक झाली आणि त्यात ही युती पुढे चालू ठेवायची असा निर्णय घेण्यात आला

त्यात जागांची कोणतीही चर्चा झाली नाही

एमआयएम यांनी केलेली मागणी माझ्यापर्यंत आली नाही , अशी काहीच मागणी नाही

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Imtiyaz jaleel And Nitin Gadkari | नितीन गडकरी सर्वात चांगले मंत्री, इम्तियाज जलीलांकडून कौतुक ..

swarit

“ED, CBI सारख्या केंद्रीय तपास यंत्रणा BJP च्या कार्यालयातून काम करतात”” : Manisha Kayande

News Desk

#AareyForest | प्रशासनाकडून मध्यरात्रीत ‘आरे’तील तब्बल ४०० झाडांची कत्तल

Gauri Tilekar