HW News Marathi
व्हिडीओ

Prakash Ambedkar | राज ठाकरेंसाठी ही शेवटची सुवर्णसंधी !

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोल्यात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे १० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला. तर कॉंग्रेस पक्षाचे किती आमदार तुमच्या संपर्कात आहे असा प्रश्न विचारला असता राज्यातील संपुर्ण कॉग्रस पक्षच आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलय. तर राज ठाकरेंबाबतही त्यांनी एक मोठ विधान केलय. “आगामी विधानसभा निवडणूक ही मनसेसाठी शेवटची सुवर्णसंधी आहे अस ते म्हणालेत. #PrakashAmbedkar #VBA #Akola #NCP #INC #RajThackeray #MNS

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LoksabhaElection2019 Congress- Mohan Joshi pune | २०१९ ला बापटांचा पराभव निश्चित !

Arati More

Sujay Vikhe vs Sharad Pawar | मला दिलेला त्रास व्याजासह परत करणार, सुजय विखेंचा राष्ट्रवादीला इशारा

Arati More

Sharad Pawar or Nitin Gadkari |कोण होणार मराठी पंतप्रधान ?

News Desk