HW News Marathi
व्हिडीओ

वंचित बहुजन आघाडी कुणासोबत? काय म्हणाले Prakash Ambedkar?

प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि अनेक विषयांवर भाष्य केलं. शिवशक्ती आणि भीमशक्ती येत्या काळात एकत्र दिसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यावरही आज आंबेडकरांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली.दरम्यान ते म्हणाले,” महाविकास आघाडीमधील काही घटक यांची माझ्याशी चर्चा झाली. त्या चर्चेत मी महाविकास आघाडी एकत्र राहणार आहे का? आणि राहिल्यास त्यात वंचित बहुजन आघाडी कशी समाविष्ट होणार याचा काही आराखडा आखला आहे का अशी विचारणा केली होती”.

#PrakashAmbedkar #EknathShinde #UddhavThackeray #VanchitBahujanAghadi #ShivSena BJP #Maharashtra #DevendraFadnavis #VBA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

याकूब प्रकरणावरून शिवसेनेवर सातत्याने होत असलेल्या टीकेवर Bhaskar Jadhav आक्रमक

Seema Adhe

‘फडणवीस पुन्हा येतील,अजितदादा तुम्हीपण या’ भाजपची अजित पवारांना खुली ॲाफर!

News Desk

“धन्यवाद, मी विमानतळावर जिवंत पोहोचलो”; दौरा रद्द; पंतप्रधान Narendra Modi मुख्यमंत्र्यांवर संतापले

News Desk